सनी देओलचा नवा धमाका: ‘गबरू’
बॉलीवूडचा ‘अॅक्शन किंग’ सनी देओल सध्या बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. ‘गदर २’ आणि ‘बॉर्डर २’ च्या अफाट यशानंतर सनी पाजी आता एका नव्या आणि भावनिक अवतारात प्रेक्षकांसमोर येत आहेत. त्यांच्या या आगामी चित्रपटाचे नाव आहे ‘गबरू’ ‘बॉर्डर २’ च्या ऐतिहासिक यशानंतर सनी देओलने आपल्या चाहत्यांना एक खास सरप्राईज दिले आहे. ‘गबरू’ हा चित्रपट केवळ…
